Hailstorm Video Pune : कात्रजच्या घाटातील 'काश्मीर'! गारांचा पाऊस पाहाचं...

Hailstorm Video Pune
Hailstorm Video Pune

Hailstorm Video Pune : आज पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं. पुण्यातील अनेक भागात गारांचा पाऊस देखील पडला. कोथरुड, कात्रज अनेक भागात गारांचा पाऊस झाला. मात्र कात्रज घाटात पडलेल्या गारांचा पावासाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

दुपारी झालेल्या गारांच्या जोरदार पावसामुळे पुण्यात अनेक परीसरात दाणादाण उडाली, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे येऊन तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यातच कोंढवा रस्त्यावर कुमार पार्क समोर झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.

दरम्यान पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Hailstorm Video Pune
Pune News : 'याला आमदार झाल्यासारखं वाटलं..' पण पकडलं पोलिसांनी!

त्यानुसार आज पुण्यात पाऊस पडला. गारांचा पाऊस देखील पडला. त्यामुळे नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खडकी, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, धनकवडी, कात्रज परिसरात दखील जोरदार पाऊस सुरु झाला.

Hailstorm Video Pune
Pune News ...अन्‌ ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर थिरकायला लावणाऱ्यांच्या अपघाताने जेव्हा चुकला काळजाचा "ठोका' !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com