Pune Landslide: मावळात भीषण दुर्घटना! पाटण गावात घरावर दरड कोसळली; संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Landslide hits house in Maval Patan village: मुसळधार पावसामुळे मध्यरात्री घरावर दरड कोसळल्याने पाटण गावात हाहाकार; संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Family Feared Buried After Landslide Crashes into House in Maval

Family Feared Buried After Landslide Crashes into House in Maval

esakal

Updated on

लोणावळा : मावळ तालुक्यातील पाटण गावात रविवारी (ता.०६) पहाटे मुसळधार पावसामुळे एका घरावर दरड कोसळून गंभीर दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com