Baramati Election: मतदानाच्या दिवशीही राजकीय घडामोडी; कार्यकर्त्यांकडून जिवाचे रान, सकाळपासूनच बारामती केंद्रावर रांगा!

Political activity during voting day in India: बारामती पोटनिवडणुकीत सकाळपासून मतदारांची उसळलेली गर्दी; सुनेत्रा पवारांना भावनिक पाठिंबा, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे जिवापाड प्रयत्न
Baramati Sees Massive Turnout as Voters Queue Up from Morning

Baramati Sees Massive Turnout as Voters Queue Up from Morning

sakal

Updated on

काटेवाडी: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी मतदारांनी आज सकाळपासूनच केंद्रांवर मोठी गर्दी केली. सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केल्याचे चित्र दिसत होते. मतदानानंतर सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जय पवार यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. रोहित पवारांची निर्दोष मुक्तता हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली, तर जय पवारांनी ‘कार्यकर्ता’ म्हणूनच काम करण्याची इच्छा व्यक्त करत भविष्यातील राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com