esakal | दुचाकी पार्क केल्या म्हणून पिंपळे निलखच्या दांपत्याला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Husband Wife beaten Up over disputes of parking in pimple Nilakh Pune

रविवारी (ता. 1) रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी सोसायटीतील रस्त्यावर अस्ताव्यस्त दुचाकी पार्क केल्या होत्या. त्या व्यवस्थित पार्क करण्यास सांगितल्याने तसेच जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पत्नीसमवेत अश्‍लील वर्तन करून विनयभंग केला.

दुचाकी पार्क केल्या म्हणून पिंपळे निलखच्या दांपत्याला मारहाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दुचाकी पार्क केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दांपत्याला मारहाण केली. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.याप्रकरणी रणजित व्यवहारे व त्याची आई, वडील, बहीण (सर्व रा. गोकूळ विहार, विशालनगर, पिंपळे निलख) यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी (ता. 1) रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी सोसायटीतील रस्त्यावर अस्ताव्यस्त दुचाकी पार्क केल्या होत्या. त्या व्यवस्थित पार्क करण्यास सांगितल्याने तसेच जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पत्नीसमवेत अश्‍लील वर्तन करून विनयभंग केला.

धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब

loading image