Pune News : भाजपमध्ये निधीवरून ‘घरातच विरोधक’; पर्वतीच्या नगरसेवकांची स्वपक्षीयांविरोधात मोट, ९५ कोटींच्या विकासकामांचे '७२ ब' रद्द

पुणे महापालिकेत सत्ता भाजपची, निर्णय घेणारेही भाजपचे; पण विकासकामांच्या निधीवरून भाजपचे नगरसेवकच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
BJP Party

BJP Party

sakal

Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेत सत्ता भाजपची, निर्णय घेणारेही भाजपचे; पण विकासकामांच्या निधीवरून भाजपचे नगरसेवकच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आदेशानुसार पर्वती मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत स्वपक्षातील दोन नगरसेवकांच्या विकासकामांना मुख्यसभेतच विरोध केला.

Loading content, please wait...