

Pune Municipal Corporation Protest
esakal
पुणे: दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीचे पडसाद शुक्रवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधूनसभागृहात घोषणाबाजी करत आंदोलन केले.