Increasing Leopard's in Junnar
पुणे : अॅड. पुनम जगताप यांनी ही नोटीस पाठवली आहे. बिबट्यांची वाढी संख्या आणि त्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे मूलभूत जीवनाधिकार (कलम २१) बाधित होत आहेत. शेतकरी भीतीत जगत आहेत, मुलांना शाळेत जाणे अवघड झाले आहे. प्रशासनाची निष्क्रियता नागरिकांच्या सुरक्षेला तडा देणारी आहे. त्यामुळे आता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची वेळ आली आहे, असे नोटिसीमध्ये नमूद आहे.