

Leopard Cubs Found During Sugarcane Harvesting
Sakal
ओतूर : उदापूर (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ९) ऊस तोडणीदरम्यान बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांसह शेतकरी आणि परिसरात शेतकाम काम करणाऱ्या महिला मजुरांची धांदल उडाली. उदापूर येथील ढग वस्तीजवळ सुनील उल्हास कुलवडे यांचे ४५ गुंठे शेतातील ऊस तोडणी रविवारी सकाळी सुरू झाली होती.