Junnar Voter List: मतदार मॅपिंगला सहकार्य न केल्यास नाव मतदार यादीतून वगळणार; तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांचा इशारा

मतदार यादी मॅपिंगला सहकार्य न करणाऱ्यांची नावे वगळणार; तहसीलदार सिरसट यांचा इशारा, 2002 च्या यादीशी तुलना करून शुद्धीकरणाची प्रक्रिया वेगात
Purifying the List: Drive to Remove Bogus Voters and Update Blurry Photos in Junnar Taluka

Purifying the List: Drive to Remove Bogus Voters and Update Blurry Photos in Junnar Taluka

Sakal
Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील मतदारांनी सध्या सुरू असलेल्या मॅपिंग प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी( BLO) यांना सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले. तर या प्रक्रियेदरम्यान बीएलओ यांना जे मतदार आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करणार नाहीत त्यांचे मॅपिंग होणार नाही. तथापि मॅपिंग न झाल्यामुळे अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील. मतदार यादीतून नावे वगळली गेल्यास त्यास मतदार स्वतः जबाबदार राहतील असा इशारा तहसीलदार सिरसट यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com