
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: यशवंत सहकारी साखर कारखान्याची शंभर एकर जमीन विक्रीचा घातलेला घाट, संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप, यशवंत बचाव कृती समितीने जमीन विक्रीवर आणलेली स्थगिती, कारखाना कामकाजातील गैरव्यवहार या असंख्य आव्हानाचा सामना करून यशवंतची धुराडी कधी पेटणार असा प्रश्न प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे.