Kalyan Highway: माळशेज घाटात कल्याण महामार्ग सात फूट खचला, एसटी बससेवा बंद; एकेरी वाहतुकीने वाहनांच्या रांगा

Heavy Rain Damages Newly Built Karanjale Highway: मुसळधार पावसात नव्याने बांधलेला रस्ता कोसळल्याने निकृष्ट कामाचा पर्दाफाश; एसटी बससेवा बंद, वाहतूक एकेरी मार्गावर
Karanjale Highway Collapse Heavy Rain Damages Newly Built Ahmednagar Kalyan Road One Way Traffic Continues

Karanjale Highway Collapse Heavy Rain Damages Newly Built Ahmednagar Kalyan Road One Way Traffic Continues

sakal

Updated on

ओतूर : माळशेज घाटाच्या अलीकडे दोन किलोमीटवर अहिल्यानगर-कल्याण महामार्ग करंजाळे (ता. जुन्नर) येथे सुमारे सात फूट खचल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ता खचला असून, सुरक्षिततेसाठी एसटी बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे, तर उर्वरित वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com