केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Ketan Agarwal Murder Case : मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर तातडीने कारवाई करत खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Ketan Agarwal Murder Case

Ketan Agarwal Murder Case

esakal

Updated on

Ketan Agarwal Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर तातडीने कारवाई करत खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी विधी व न्याय विभागाला निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com