

Ketan Agarwal case
esakal
Third Accused Ritesh Hange Arrested: लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मयत केतनची होणारी पत्नी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी आधीच अटक केलेली आहे. आता या केसमध्ये रितेश हांगे नावाच्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.