पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा, अपहरणात वडिलांचा सहभाग; गुन्ह्यातली कार घराबाहेर, आईने पोलीसांवर सोडले कुत्रे

Dilip Khedkar: नवी मुंबईत अपघातानंतर एका ट्रक हेल्परचं अपहरण झाल्याची घटना शनिवारी सांयकाळी घडली. अपहरण झालेली व्यक्ती पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरात सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
Pooja Khedkar

Pooja Khedkar Father Accused In Kidnapping Case Victim Found At Bungalow

Esakal

Updated on

Pooja Khedkar: बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या कुटुंबियांचा नवा कारनामा समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा खेडकर कुटुंबिय अडचणीत येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत अपघातानंतर एका ट्रक हेल्परचं अपहरण झाल्याची घटना शनिवारी सांयकाळी घडली. यानंतर कारमधील लोकांनी हेल्परचं अपहरण केलं. अपहरण झालेली व्यक्ती ही पूजा खेडकरच्या वडिलांच्या पुण्यातील घरात आढळल्यानं खळबळ उडालीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com