Pune Ahmednagar Highway: कोंढापुरी ग्रामसभा महामार्गाच्या प्रश्नावर एकवटली; उड्डाणपूल, टोलमुक्ती आणि योग्य मोबदल्याचे तीन ठराव मंजूर

Flyover And No Toll Plaza Demand Raised In Kondhapuri: कोंढापुरीकरांची महामार्गाबाबत एकजूट; उड्डाणपूल हवा, टोल नको, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या
Kondhapuri Village Unites On Highway Issues Three Resolutions Passed For Flyover Toll Free Road And Fair Land Compensation

Kondhapuri Village Unites On Highway Issues Three Resolutions Passed For Flyover Toll Free Road And Fair Land Compensation

esakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे : कोंढापुरी (ता.शिरूर) येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत पुणे- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गसंदर्भात तीन ठराव ग्रामस्थांनी एकमुखाने हात वर करून मंजूर केले आहेत. ग्रामपंचायतीचे प्रशासक बी.आर.गावडे व ग्रामपंचायत अधिकारी संतोष डफळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात मंगळवारी (ता.३) "विशेष ग्रामसभा" आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक धनंजय गायकवाड यांनी तीन ठराव मांडले.

Loading content, please wait...