Pune Accident: भरधाव मोटारीच्या धडकेत कोथरूडच्या तरुणाचा अंत; संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर भीषण अपघात!

Pune district accident news youth death high speed car: संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला समोरून जोरदार धडक; कोथरूडच्या २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र जखमी
Accident death
Accident deathsakal
Updated on

नसरापूर : संगमनेर-नऱ्हे (ता. भोर) रस्त्यावर भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत कोथरूडमधील एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. २९) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com