Kundmala Bridge Collapse : ''लोक सांगत होते घाई करु नका, पण तेवढ्यात...''; कुंडमळा पूल दुर्घटनेतून वाचलेल्या दाम्पत्याने सांगितला थरारक अनुभव!

Indrayani River Tragedy 2025 : योगेश भंडारे रविवारी आपल्या पत्नीसोबत कुंडमळा येथे पर्यटनासाठी आले होते. दुर्घटना घडली त्यावेळी दोघेही पुलावर उपस्थित होते.
Indrayani River Tragedy 2025
Indrayani River Tragedy 2025esakal
Updated on

Kundmala bridge collapse survivor story : कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यावेळी ४० ते ४५ पर्यंटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ३५ पेक्षा जास्त पर्यटकांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून वाचलेल्या एका दाम्पत्याने त्यांचा थरारक अनुभव सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com