Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सर्वाधिक अर्ज टीकाकारांच्या नातेवाईकांचेच; अजित पवार गटाच्या नेत्याचा अमोल कोल्हेंना टोला

लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल असा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी केला असतानाच अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिले प्रत्युत्तर.
Suraj Chavan
Suraj ChavanSakal
Updated on

मंचर - लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल असा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी केला असतानाच अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांच्या प्रचारात कसलेही तथ्य नाही. लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक टीकाकारांच्या नातेवाईकांनी आणि पक्षातील प्रमुख नेत्यांनीच भरलेत, असा दावा सूरज चव्हाण यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com