Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

एका छोट्याशा गावातील तरुणाने आपल्या डोळ्यांत जपलेले स्वप्न मेहनतीच्या जोरावर सत्यात उतरवलं.
Prithviraj Mulik

Prithviraj Mulik

sakal

Updated on

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील लासुर्णे जवळील कर्दनवाडी या छोट्याशा गावातील एका तरुणाने आपल्या डोळ्यांत जपलेले स्वप्न मेहनतीच्या जोरावर सत्यात उतरवलं आहे. पृथ्वीराज पोपट मुळीक या जिद्दी तरुणाची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, त्याच्या या यशाने संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com