Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Brave Dog Saves Calf from Leopard Attack in Purandar: धाडसी ‘टायगर’मुळे बिबट्याचा हल्ला परतला; कालवडी बचावली, गावकऱ्यांनी श्वानाच्या शौर्याला सलाम
Maharashtra Leopard Attack Update Pet Dog Tiger Prevents Midnight Leopard Attack on Calf in Purandar Village

Maharashtra Leopard Attack Update Pet Dog Tiger Prevents Midnight Leopard Attack on Calf in Purandar Village

sakal

Updated on

वाल्हे: पुरंदर तालुक्यातील बापसाईवस्ती येथे शुक्रवारी (ता. ३१) मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात शिरून कालवडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी अशोक पवार यांच्या ‘टायगर’ नावाच्या पाळीव श्वानाने केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे बिबट्याला पळ काढावा लागला. श्वानाच्या या धाडसामुळे मोठी हानी टळली असून, परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com