

Heroic Act by Teen Sister Foils Leopard Attack on Child in Otur Village
esakal
ओतूर: ओता.जुन्नर गावच्या हद्दीत वाघचौरे वस्तीवर गुरुवारी सकाळी सहा वाजे दरम्यान दोन बहिणी मॉर्निंग वॉक करताना अचानक बिबट्याने हल्ला करून लहान बहिणीला जखमी केले प्रसंगावधान राखून मोठ्या बहिणीने बिबट्याशी भिडून आरडाओरडा करून लहान बहिणीचे प्राण वाचवले.