

Leopard Strikes Again in Thorandale Area; Young Man Injured in Night Attack
Sakal
-नवनाथ भेके
निरगुडसर: दुचाकीवरून घरी चाललेल्या अमोल अरुण गुंजाळ या तरुणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवार (ता.०१)रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थोरांदळे जवळ घडली.