

Leopard captured Walad
sakal
वाळद ( ता. खेड ) : येथे गुरूवार ता. ६ रोजी पहाटे पाचच्या दरम्यान वनविभागाने संतोष लक्ष्मण गाडेकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला, सुमारे १० वर्ष वय असलेली पुर्ण वाढ झालेली मादी बिबट असल्याचे वनपरिमंडल अधिकारी बी. बी. फापाळे यांनी सांगीतले.