Leopard Attack: दुर्देवी घटना! 'पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू'; वडील अन् आईचा आक्राेश, जमावाने वन विभागाची गाडी जाळली

Tragedy in Pimparkhed: बिबट्या त्यांच्यावरही डरकाळ्या फोडत होता . या घटनेमुळे परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी करीत तिव्र संताप व्यक्त केला तसेच वन विभागाची गाडीची मोडतोड करून त्याला आग लावण्यात आली. या घटनेमुळे बोंबे कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Tragedy in Pimparkhed: Child Mauled to Death by Leopard, Tension Erupts in Village

Tragedy in Pimparkhed: Child Mauled to Death by Leopard, Tension Erupts in Village

Sakal

Updated on

टाकळी हाजी: पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्यांच्या हल्यांत सातवीत शिकणाऱ्या रोहन बाळु बोंबे ( वय १३ वर्षे ) मुलांचा मृत्यु झाल्यांची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली आहे . त्यामुळे संपतप्त झालेल्या जमावाने वन विभागाची गाडी जाळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com