Leopard Attack
Leopard Attack sakal

Leopard Attack: 'वरवंड परिसरात बिबट्याचा धुमाकुळ'; हल्ल्यात वासराचा मृत्यू

Leopard Terror Strikes Varvand: बिबट्या एका गोठयातील गाइच्या वासरावर हल्ला करीत त्यास फस्त केल्याची घटना घडली.बिबट्याच्या आगमनाने परीसरात भितीचे वातावरण परसरले आहे. वनविभागाने बिबट्चाया तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.
Published on

-अमर परदेशी

वरवंड : वरवंड (ता.दौंड) येथील शेळकेवस्ती भागात रविवारी (ता.९) रात्री बिबट्याने चांगलाचा धुडगुस घातला. बिबट्या एका गोठयातील गाइच्या वासरावर हल्ला करीत त्यास फस्त केल्याची घटना घडली.बिबट्याच्या आगमनाने परीसरात भितीचे वातावरण परसरले आहे.वनविभागाने बिबटयाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरय़ांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com