

पुण्यातील औंधमध्ये बिबट्या?, वनविभागाकडून संरक्षणासाठी कोयते घेऊन फिरण्याचे आदेश...
esakal
Aundh Forest Dept : पुणे शहरातील अनेक भागात बिबट्या असल्याची अफवा पसरली आहे. या अफेमुळे पुणे शहरातील गोखलेनगर भागात असणाऱ्या टेकड्यांवरती मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या पूर्ण घटली आहे. बिबट्याच्या अफवांची दहशत पुणेकरांमध्ये बसली असून पुणेकरांनी हातात कोयते घेऊन मॉर्निंग वॉक करायचा का असा प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केलाय.