leopard In Chakan : पुण्यातील चाकणमध्ये शिरला बिबट्या! वन विभाग, अग्निशमन दल दाखल

leopard spotted in Chakan area in Pune Forest department fire brigade reached the spot
leopard spotted in Chakan area in Pune Forest department fire brigade reached the spot
Updated on

leopard spotted in Chakan : पुण्यातील चाकण परिसरात बिबट्या शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर लोकवस्तीत बिबट्या दिसल्याने चाकण शहर परिसरात घबराट पसरली आहे.

भर लोकवस्तीत बिबट्या दिसून आल्यानंतर वन विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. एका पडक्या घरात बिबट्या दबा धरून बसला असल्याची माहिती समोर आली आहे.

आज सकाळी अगदी चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा बिबट्या आढळून आला . त्यानंतर आता वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येथे बाजार आणि बघ्यांची गर्दी यामुळे रेस्क्यू टीमला अडचणीचा सामना करावा लागत आहे.

leopard spotted in Chakan area in Pune Forest department fire brigade reached the spot
Warishe Murder Case : अपघात नव्हे, वारीशेंवरील हल्ला पूर्वनियोजित; आरोपीने दिली कबुली

तसेच यावेळी कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून उपाय केले जात आहेत. मा६ या बिबट्याला जेरबंद करण्यात अजून किती वेळ लागतो हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

leopard spotted in Chakan area in Pune Forest department fire brigade reached the spot
शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur leopard news
leopard enters house in Sangameshwar Ratnagiri
Leopard Attack in Rahata Farmer Battles Wild Animal and Escapes Serious Injury After Midnight Encounter
leopard rescued after falling into unused well while chasing prey at nagapur ambegaon shifted to manikdoh leopard rescue centre
Marathi News Esakal
www.esakal.com