Ketan Agrawal Murder : केतन अग्रवाल हत्याकांडाचे बीड कनेक्शन, सिया-चेतनला मदत करणारा 'तो' तरुण कोण? तपासात धक्कादायक माहिती समोर

Pune Police Investigation : खुनानंतर चेतन चौधरी थेट याच वर्गमित्राकडे गेल्याने संशय वाढला आहे. पुणे पोलिस आता या तरुणाच्या भूमिकेची सखोल चौकशी करत असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.
Ketan Agrawal Murder : केतन अग्रवाल हत्याकांडाचे बीड कनेक्शन, सिया-चेतनला मदत करणारा 'तो' तरुण कोण? तपासात धक्कादायक माहिती समोर
Updated on

New Twist in Lohagad Murder Case Investigation : लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासाला नवा मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र असलेल्या एका तरुणाला खुनाचा संपूर्ण कट आधीपासूनच माहिती होता, अशी खळबळजनक माहिती तपासातून समोर आली आहे. या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली असून, पुणे पोलिस आता या तरुणाच्या भूमिकेची सखोल चौकशी करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com