

Dattatray Bharne on Sugar Prices
esakal
Sugarcane Farmers Maharashtra : सध्या साखरेचे भाव ७५ रुपयांपर्यंत गेले असले, तरी साखर कारखान्यांकडे साठा किती आहे, हे पाहणे गरजेचे आहे. साखरेच्या दरवाढीचा काही प्रमाणात शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे,” असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. निमगाव येथे वावडी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.