Maharashtra education officer transfers : बदल्यांचे सत्र सुरूच; १३ परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना स्वतंत्र पदभार, ठाणे पालिकेवर कोल्हापूरच्या ओंकार बजागेंची नियुक्ती

probationary education officers : राज्यात शिक्षण विभागातील बदल्यांचे सत्र सुरू असून १३ परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या ओंकार बजागेंची ठाणे महापालिकेवर नियुक्ती झाली आहे.
Maharashtra education officer transfers

Maharashtra education officer transfers

esakal

Updated on: 

Maharashtra education department transfers : राज्यातील १३ परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या पुढील टप्प्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी व तत्सम पदाचा स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूरचे ओंकार चंद्रकांत बजागे यांची ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर कोल्हापूर, लातूर, नागपूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com