

Maharashtra Monsoon News Today IMD Confirms Complete Withdrawal of Southwest Monsoon With More Regions Likely to See Exit Soon
sakal
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ८) संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनच्या परतीच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने लवकरच मोसमी वारे देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे.