Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

Maharashtra Rain Forecast Today : महाराष्ट्रात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट असून, पश्चिम राजस्थानातून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत.
Yellow Alert in Maharashtra Districts

Yellow Alert in Maharashtra Districts

esakal

Updated on

पुणे : राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. दरम्यान, आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यातही काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Weather Update rainfall
21 States Rain Alert
Maharashtra Rain Alert on September 14-15
Maharashtra, MP and Rajasthan Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com