Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज, १० जिल्ह्यांना अलर्ट; विजांसह वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील १० जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather Update rain alert

Maharashtra Weather Update rain alert

esakal

Updated on

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत आज (९ ऑगस्ट) विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. या भागांत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com