

Maharashtra Weather Update
esakal
पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असून, गारठा वाढत आहे. मात्र, कमाल तापमान अद्यापही ३३ अंशांच्या वर असल्याने सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका, अशी स्थिती कायम आहे. शनिवारी (ता. १४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.