Maharashtra Weather: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता; मराठवाड्यातही पावसाचा अंदाज..

Coastal Konkan-Goa monsoon intensity : कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस पावसाची शक्यता; मराठवाड्यात दोन दिवस पाऊस, कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट, तर विदर्भात कोरडे हवामान कायम
IMD Predicts Rainfall in Multiple Maharashtra Regions Over Next Five Days

IMD Predicts Rainfall in Multiple Maharashtra Regions Over Next Five Days

Sakal
Updated on

पुणे: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. या भागातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होईल. मात्र, विदर्भात हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com