

Maharashtra Weather Today Rain Break Heat And Humidity Rise Pune Satara Sangli Solapur Beed Latur Nanded Rain Forecast
sakal
पुणे : पावसाने दडी मारल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे, तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी सुरूच आहेत. आज (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.