माळशेज घाटमार्गे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Malshej Ghat Closed: माळशेज घाटमार्गे मुंबईला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.
Malshej Ghat Closed

Malshej Ghat Closed

Esakal

Updated on

Malshej Ghat: माळशेज घाटाच्या अलिकडे कल्याण अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे इथं रस्ता सात फुट खचल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. माळशेज घाटमार्गे मुंबईला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com