Leopard spotted near Mordevadi school in Manchar, causing panic.
मंचर : ग्रामस्थ व शिक्षकांनी तत्काळ फटाके वाजवत आवाज केल्याने बिबट्या जवळच्या मका शेतात पसार झाला. अलीकडच्या काळात मंचर शहर परिसरात बिबट्याचावावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मोरडेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले, तसेच ग्रामस्थ बाजीराव मोरडे, संदीप मोरडे व धनेश मोरडे यांनी पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे.