

Manikrao Kokate Resignation
esakal
Ajit Pawar Devendra Fadnavis Meeting : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटेंवर कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता असताना ही भेट झाल्याने मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.