Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

Maoist Song Dance Controversy Pune: कार्यक्रमाचा हेतू पूर्णपणे सांस्कृतिक होता, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य सादर करण्याची कल्पना विद्यार्थ्यांचीच होती.
 Vishrantwadi Hostel Case

Vishrantwadi Hostel Case

esakal

Updated on

Pune Latest News: पुण्याच्या विश्रांतवाडी येथे असलेल्या शासकीय वसतिगृहातील एका सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अनपेक्षितपणे वाद उभा राहिला आहे. “ओ रे बंदूक वाले” या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर याचा व्हिडीओ समोर आला. गाण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा याचे कथित गौरवगान असल्याच्या आरोपांमुळे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मात्र हा प्रकार अनावधानाने घडल्याचं स्पष्ट होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com