Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
sakal
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी खासगी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा आरोप आहे.