Pune fraud:'विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार'; विवाहविषयक संकेतस्थळावर झाली आेळख, छायाचित्रे व्हायरलची धमकी अन्..
Online Matrimonial Fraud: महिला आणि शेंडगे यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली. शेंडगेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला.
“Victim met the accused on a matrimonial website; later trapped, exploited, and threatened with viral photos.”sakal
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. समाज माध्यमात छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले.