

Medical Seat Promise Turns Costly; 40 Families Duped in Multi-State Admission Scam
sakal
पुणे: नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांत वैद्यकीय अभ्यासक्रमाला (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह इतर राज्यातील ४० विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी तेलंगणातील एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली.