MBBS Admission Scam: ‘एमबीबीएस’ प्रवेशाच्या आमिषाने ४० जणांना कोट्यवधींचा गंडा; ऑर्थर रोड कारागृहातून आरोपीला घेतले ताब्यात

एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने राज्यभरातील ४० विद्यार्थी-पालकांची कोट्यवधींची फसवणूक; हैदराबाद-मुंबईत गुन्हे दाखल असलेला महाठग येरवडा पोलिसांच्या ताब्यात
MBBS Admission Fraud

Medical Admission Scam: Yervada Police Intercept Interstate Higher Education Extortion Cartel

sakal
Updated on

पुणे : नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह इतर राज्यातील ४० विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तेलंगणातील एका महाठगाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com