NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील मोटेगावकर क्लासला महापालिकेचे अभय; मनसेच्या आंदोलनानंतर अखेर सील आदेश

नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोटेगावकरच्या बेकायदा क्लासेसला महापालिकेचे अभय; मनसेच्या दबावानंतर अखेर सील करण्याचे आदेश
NEET Scandal Fallout: PMC Finally Acts Against Accused Shivraj Motegaonkar's Illegal Coaching Center

NEET Scandal Fallout: PMC Finally Acts Against Accused Shivraj Motegaonkar's Illegal Coaching Center

Sakal

Updated on

पुणे : देशभर गाजत वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेचा (नीट) पेपर फुटल्याचे प्रकरण गाजत असताना या प्रकरणाच मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर याचे डेक्कन जिमखाना येथील एका इमारतीमध्ये बेकायदा क्लासेस सुरु होते. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले नसल्याने इमारतीचा वापर बंद करावा अशी तक्रार महारष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे केली होती. पण त्यास अर्थपूर्ण संबंधामुळे अधिकाऱ्यांनी या क्लासेला अभय दिले. याविरोधात आज (ता. १९) मनसेने आयुक्त कार्यालयात आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी क्लासेस सील करण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com