Maharashtra Monsoon Alert: मान्सूनची वाटचाल वेगानं, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा..

Maharashtra weather update monsoon progress and rainfall alert: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची चिन्हे; सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथ्यावर पावसाचा इशारा, तर विदर्भात उष्णतेची लाट कायम
Maharashtra Weather Update: Monsoon Progress Brings Rain Chances to Konkan Region

Maharashtra Weather Update: Monsoon Progress Brings Rain Chances to Konkan Region

sakal

Updated on

पुणे: नैऋत्य मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून, मॉन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे व्यापली आहेत. एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असताना, विदर्भात मात्र अद्यापही सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील काही दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com