Moshi garbage depot building collapse
esakal
मोशीतील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला आता ७० तासांहून अधिक काळ उलटला आहे. या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अशातच आज आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे या घटनेतील एकूण मृत्यूंची संख्या दोनवर पोहोचली आहेत. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि महापालिकेची यंत्रणा या ठिकाणी उपस्थित आहे.