MP Medha Kulkarni: ‘कॉर्पोरेट जिहाद’वर संसदेत आवाज उठवणार; खासदार मेधा कुलकर्णी यांचा इशारा, तरुणांच्या विचारसरणीवर आक्रमण..

Hindu Janjagran Samiti campaign “Beti Surakshit Rashtra Surakshit” Pune: ‘कॉर्पोरेट जिहाद’द्वारे तरुणांच्या विचारांवर हल्ला; संसदेत मुद्दा मांडून कठोर कायदे करण्याचा मेधा कुलकर्णींचा इशारा
Mp Medha Kulkarni

Mp Medha Kulkarni

sakal

Updated on

पुणे : ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या माध्यमातून तरुण पिढीच्या विचारसरणीवर आणि धर्मावर आक्रमण होत आहे. यात केवळ गुन्हेगारांनाच नव्हे, तर त्यांना छुप्या पद्धतीने रसद पुरवणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला आणि व्यवस्थेला कायद्याच्या चौकटीत आणून कठोर शासन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘कॉर्पोरेट जिहाद’चा मुद्दा आगामी काळात संसदेत मांडणार आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com