

Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper to Run Via Pune
Esakal
पुणे, ता. १७ : मुंबई-बंगळूर या बहुचर्चित 'वंदे भारत प्लीपर'च्या मार्गाबाबत आता स्पष्टता आली आहे. ही रेल्वे पुणे, सोलापूर मार्गावर धावणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला असून महिना ते दीड महिन्यातच 'वंदे भारत स्लीपर' प्रत्यक्षात धावेल. याचे तिकिटांचे दर 'राजधानी'पेक्षा जास्त असणार आहेत. Pune Route Confirmed for Mumbai Bengaluru Sleeper Vande Bharat