

Long queues of vehicles stranded on the Mumbai Pune Expressway near Lonavala
esakal
Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई पुणे एक्सप्रेस वर इतिहासातील सर्वात मोठ्या ३२ तासांच्या वाहतूक कोंडींचा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र आता पुन्हा आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली असून यात शेकडो वाहने अडकली आहेत. वीकेंडमुळे वाहनांची संख्या वाढली असून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली आहे. सलग चौथ्या दिवशी प्रवासांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.